Category: Daily Update

Your blog category

छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा मध्ये बी. ए. भाग एकसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु…

छत्रपती शिवाजी कॉलेज हे केवळ साताऱ्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रनामांकित महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या कॉलेजची स्थापना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जून १९४७ मध्ये झाली. थोर समाजसुधारक शिक्षणभगीरथ, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे हे  पहिले महाविद्यालय अशीही या कॉलेजची ओळख आहे. कॉलेजने आपल्या स्थापनेपासूनच विद्यापीठ कार्यक्षेत्रात आपल्या गुणात्मक, संस्थात्मक व […]

प्रिय असो अमुचा महाराष्ट्र महान………..

संपूर्ण देशभरात असलेली विविध राज्ये काही विशिष्ट गोष्टींसाठी परिचित असतीलही परंतु देशात महाराष्ट्र हे राज्य सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वच बाबतीत एक अग्रगण्य राज्य म्हणून आजही आपली ओळख प्रस्थापित करून आहे. या राज्याच्या निर्मितीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकल्यावर त्यातून स्वत:च्या अस्तित्वाची, अस्मितेची व नवनिर्मितीची स्फूर्ती मिळाल्याशिवाय राहत नाही असा तो दैदिप्यमान इतिहास आहे. […]