Category: Education

‘छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न’

माझं कॉलेज, माझा अभिमान-‘ऋणानुबंध’ छत्रपती शिवाजी कॉलेजचा                           कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (स्वायत्त) मधील माजी विद्यार्थी संघ आणि कमवा व शिका योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. राजेंद्र […]

वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा.....

छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा: वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा……

  छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा: वारसा शिवरायांचा विचार कर्मवीरांचा……    आधुनिक महाराष्ट्राच्या गौरवशाली जडणघडणीच्या परंपरेत अनेक संस्था व व्यक्ती यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिलेले आहे.सुधारणावादी, पुरोगामी, महाराष्ट्राच्या या जडणघडणीच्या परंपरेत ‘रयत शिक्षण संस्था’ आणि रयत संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो.महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील, गोर गरिबांच्या मुलांनी शिकावे, त्यांचा […]